सामाजिक
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
कुडाळ ला गणेश जयंती उत्साहात – नटराज फेस्टीव्हलला अभूतपुर्व प्रतिसाद, भाविकांची दर्शनासाठी गर्दी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कुडाळ (प्रतिनिधी) – सचिन वारागडेजावली तालुक्यातील कुडाळ या ठिकाणी विविध गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंती बुधवारीउत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी दिवसभर…
Read More » -
मामुर्डी ची सिद्दी मोरे ने घेतले हेलीकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण
मेढा प्रतिनिधी :-छत्रपती शिवाजी महाराजाचे पदस्पर्शाने पावन झालेल्या मामुर्डी तालुका जावळीची सुकन्या कु.सिध्दी नामदेव मोरे ही निकित्सक समूह शिरोळकर हायस्कुल…
Read More » -
मेढा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
मेढा प्रतिनिधी :- 12 जानेवारी ते 19 जानेवारी ते 2023 या शैक्षणिक वर्षात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित…
Read More » -
शाळा- महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ – व्यसनमुक्त युवक संघाच्या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद.
मेढा प्रतिनिधी :- सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करीत असताना व्यसनाची वाढत चाललेली प्रतिष्ठा, बिभस्तपणाचे होत असलेले प्रदर्शन आणि…
Read More » -
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त कुडाळला भव्य मिरवणूक- सावित्रीच्या लेकींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला
कुडाळ दिनांक 3 – कुडाळ ता. जावळी येथील संत सावतामाळी समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संपुर्ण कुडाळ गावातून ढोल…
Read More » -
नववर्षाची अनोखी सुरुवात माता – पिता पादय पुजनाने-हातगेघर हायस्कूल चा उपक्रम
मेढा प्रतिनिधी दिनांक 1: – आपल्या जिवनातील पहीले गुरू आई वडील . म्हणून नववर्षानिमित्त शैक्षणिक सेवा केंद्राच्या एन.एन. शहा हायस्कूल…
Read More » -
नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंतचा जल्लोष – ग्रामिण भागातील हॉटेल, रेस्टाँरंट व्यावसायिकांची जय्यत तयारी – खव्वैयांसाठी मेजवाणी
कुडाळ (प्रतिनिधी) दिनांक -30 – सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने शहरांप्रमाणेच ग्रामिण भागातील हॉटेल व्यावसायिंकांनी…
Read More » -
“ध्येयवेड्या माणसाचा असामान्य प्रवास!”- कुडाळच्या युवा उद्योजकाची प्लास्टिकविरोधात सायकलद्वारे जनजागृती- पुणे ते तंजावर कुटुंबासह 1250 किमीचा करणार सायकल प्रवास
महेश बारटक्के –कुडाळ ता.27 – समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात! मनातील उभ्या असणाऱ्या वादळरूपी ध्येयास जिद्दीच्या जोरावर पैलतिरी…
Read More » -
नववर्षाची सुरवात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती “संकल्प शपथ” देवून करा- व्यसनमुक्त युवक संघाचे शाळा-महाविद्यालयांना आवाहन.
मेढा प्रतिनिधी / सुनिल आण्णा धनावडे – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असून गेली अनेक वर्ष ३१…
Read More » -
कुडाळ येथील पिंपळबनाच्या वैभवात पडणार आणखी भर –
सेल्फी पाँईंटसह संरक्षक भिंतीच्या कामाचे भुमीपुजन संपन्नमहेश बारटक्केकुडाळ दिनांक 25 (प्रतिनिधी) – गावातील निरुपयोगी व पिढ्यान पिढ्या पडिक राहिलेल्या जागेवर आज पिंपळबनच्यामाध्यमातून नंदनवन फुलले आहे. पिंपळबनच्या…
Read More »