जावळी

नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातुन कुडाळ येथील वारागडे आळीतील रस्त्यासाठी 10 लाखांचा निधी – मान्यवरांच्या हस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ – ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश – सैारभ शिंदे यांची माहीती

कुडाळ ता .10 – जावली तालुकयातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या कुडाळ गावासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. मा.आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातुन व मा. सौरभ बाबा शिंदे ह्यांच्या पाठपुराव्याने स्थानिक विकास निधीतून मेठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध झाला असून कुडाळ येथील वारागडे आळी येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याने सदरच्या कामाचे भूमीपुजन 15 आँगस्ट दिनाचे अैचित्य साधून करण्यात आले.


कुडाळ हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे असल्याने येथील लोकवस्ती मोठी असून भविष्यातील लोकवस्तीचे महत्व लक्षात घेऊन गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यासाठी कुडाळ ग्रामपंचायतीच्या माध्यामातून पाठपूरावा सूरू असल्याचे सैारभबाबा शिंदे यांनी यावेळी सांगितले. सदरचा वारागडे आळीतील रस्ता हा गावातील मुख्य रस्ता असून सदरचा रस्ता खराब झाल्याने वाहतूकीची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांची होत होती, त्यानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता त्यानुसार नामदार भोसले यांनी सदर रस्त्यासाठी 10 लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे, त्यानुसार सदरच्या रस्त्याचे कामाचा नारळ फोडून शुभारंभ मान्यवरांच्या उपस्तितीत करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला प्रतापगड कारखाना अध्यक्ष सौरभ बाबा शिंदे, सरपंच सुरेखाताई कुंभार , सोसायटी चेअरमन मालोजी आण्णा शिंदे, राजेंद्र काका शिंदे, जितेंद्र दादा शिंदे, बाजार समिती उपसभापती हेमंत शिंदे,ग्रा.पं.सदस्य दिलीप वारागडे, ग्रा.पं.सदस्यअर्चना ताई वारागडे,धैर्यशील शिंदे, वारागडे दादा, विजय गोंधळी, शाबीर पठान, शेखर वारागडे, तुकाराम वारागडे, तानाजी वारागडे, सपकाळ , विष्णु शिंदे,आनंद बंग, राजेंद्र वारागडे,नारायण जाधव, मोतीराम वारागडे, हनुमंत दादा वारागडे , राजेंद्र सपकाळ , संदीप वारागडे , निलेश वारागडे ,उमेश वारागडे प्रतीक वारागडे लल्या , शुभम वारागडे ,ओमकार सपकाळ ,प्रदीप शिंदे विजू शिंदे ,प्रशांत शिंदे ,गणेश वारागडे संतोष गोंधळी ,दत्ता गोंधळी ,यश वारागडे गणेश साहेबराव वारागडे ,तानाजी महादेव वारागडे ,सुनील वारागडे बंडा घाडगे ,शहाजी वारागडे ,संदीप लोहार सुनील लोहार ,शाबीर पठाण ,आसलम आगा, शिवाजीराव गायकवाड , साहिल शिंदे, अनिल लोहार, सुयोग वारागडे ,शंतनु शिंदे ,विकास जाधव ,श्रीकांत वारागडे किशोर वारागडे, सारिका गोंधळी, राधाबाई वारागडे व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.ह्या कार्यक्रमा निमित्त आदरणीय ना.शिवेंद्रराजे भोसले यांचे सर्वांनी मनापासून आभार मानले व आगामी काळात इतर कामांना ही न्याय बाबाराजेंच्या माध्यमाने निश्चित मिळेल ही आशा सर्वांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कुडाळ व सर्व ग्रामस्थ यांनीना.बाबाराजे यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button