नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून कुडाळ येथील वारागडे आळी काँक्रिटीकरण रस्त्यासाठी निधी मंजूर – सौरभ शिंदे यांची माहिती

कुडाळ. दि.16.महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्यातील कुडाळ येथील वारागडे आळीच्या रस्त्यासाठी तसेच सामाजिक सभागृह उभारण्याकरता स्थानिक विकास आमदार निधीतून निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे वारागडे आळीच्या रस्त्याचा प्रश्न सोडवल्या बदल महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच या रस्त्याला निधी मंजूर व्हावा म्हणून प्रतापगड कारखाना चे अध्यक्ष सौरभ बाबा शिंदे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य दिलीप वारागडे, सौ अर्चना वारागडे, व सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

यावेळीह.भ.प हनुमंतराव वारागडे,साहेबराव वारागडे,वामन आप्पा वारागडे, मोतीराम वारागडे,तानाजी वारागडे, रामचंद्र सपकाळ,रघुनाथ गोंधळी,रामदास वारागडे,शिवाजी वारागडे,भानुदास वारागडे,तुकाराम वारागडे,दत्तात्रय वारागडे,दिपक वारागडे,शाबीर पठाण,भरत वारागडे, शौकत आगा,अस्लम आगा,विष्णु शिंदे,प्रदीप शिंदे,शहाजी वारागडे, लहुजी वारागडे,संजय ननावरे,मंगेश जाधव,नारायण जाधव,राजेंद्र शिंदे, प्रशांत शिंदे,धनंजय वारागडे,अशोक लोहार,सुनील लोहार,शामराव वारागडे, मंगेश कचरे,संजय वारागडे,सतीश जमदाडे,बबन मोरे, राजकुमार कोळी यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार व्यक्त केले आहेत.


